Hot Posts

6/recent/ticker-posts

विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू ; सोलापुरातील घटना...



 विजेचा शॉक लागून एका बावीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली आहे.अशी माहिती नातेाइकांकडून देण्यात आली.

शैलेश धर्मांना मानेवर वये वर्षे 21 राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी हूच्चेश्वर नगर नई जिंदगी रोड कुमठा नका सोलापूर मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

या बाबत सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झालेल्या नोंदी नुसार 
  दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी 11:00 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील मंगळगिरी कम्पुंड च्या जवळील बेजवडी दवाखान्याच्या कम्पुंड च्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी  ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्याने त्यास डोकिस मुक्का मार लागल्याने उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केले असता तो उपचार पूर्विस मयत झाला. अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.

मात्र आता या सर्व घटनेवर वार नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला आहेअसे नातेवाईकांनी व  सामाजिक कार्कर्त्यांनी माध्यमांची बोलताना ही माहिती दिली आहे. पहा...

Post a Comment

0 Comments