Hot Posts

6/recent/ticker-posts

*शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात *



जगदीश कोरे (प्रतिनिधी) सोलापूर:शहीद अशोक कामटे विचारमंचच्या वति ने 26/11 संविधान दिनाचे औचित्य साधून 26/11/2008 रोजी मुंबई येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांच्या स्मरणार्थ तसेच *सोलापूरचे तत्कालीन लोकप्रिय पोलीस आयुक्त स्व.अशोकजी कामटे यांच्या 16 व्या पुतण्यतिथीनिमित्त सोलापूरात  स्थळ : 1) शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर आणि स्थळ : 2) रेल्वे स्टेशन रोड, विटा बँके समोर, सांगोला* या ठिकाणी *भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन तसेच मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घाटन महिला पोलिस मिनाक्षी नामदे व प्रियंका सौदागरे यांच्या हस्ते स या कार्यक्रमाचे   उदघाटन झाले  शहीद अशोक कामटे विचार मंचचे अध्यक्ष श्री.योगेश कुंदूर, सल्लागार राजू हौशेट्टी, मा नगरसेवक विनायक विटकर, वैशालीताई गुंड, काशिनाथ भतगुणकी, आनंद तालीकोटी, , रूपेश करपेकर,  मतीन बागवान, मयुर गवते, विजय जाधव, प्रभाकर निर्गुनकर . प्रसाद बघूरकर . राजू पालकर, विकास कुंदूर, गणेश बहदूरकर दिपक उपळकर . नितीन कोनकर .गिरीष विजापूरे, अश्विन पाथरूटकर, नागेश मंजेली . राजेश वर्देकर . विराज संतोष विजापूरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  संविधान दिना निमित संविधान वाचन वैशाली ताई गुंड यांनी केले. 
*शहीद अशोक कामटे विचारमंचच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरासाठी गरजवंतांनी  सहभाग नोंदवला*     (फोटोओळ- कामटे मंच च्या रक्तदान शिबीर चे उद्घाटन करतांना महिला पोलिस मिनाक्षी नामदे व प्रियंका सौदागरे . राजू हौशेट्टी . योगेश कुंदूर . विनायक विटकर . वैशाली गुंड .रुपेश कर्पेकर)

Post a Comment

0 Comments