Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथी निमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन



अकबर शेख (प्रतिनिधी)सोलापूर - सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने *महाराणा प्रताप* यांच्या पुण्यतिथी निमित्त आज सातरस्ता येथील त्यांचा पूर्णाकृती पुतळ्यास *सोलापूर शहर  काँग्रेस अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे* यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

यावेळी महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे उपाध्यक्ष हणमंतु सायबोळू अनिल मस्के गिरीधर थोरात विवेक खन्ना पृथ्वीराज नरोटे राजेश झंपले रवी आंबेवाले आप्पा सलगर शिवाजी साळुंखे सुभाष वाघमारे अभिलाष आच्युकटला रेखा बिनेकर पूजा चव्हाण छाया हिरवटे विजय भोईटे सुभाष चव्हाण आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments