गणेश (प्रतिनिधी):-अक्कलकोट शहर उत्तर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस हवालदार विपिन

सुरवसे साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एपीआय राजेंद्र टाकणे. एपीआय बागे साहेब. पीएसआय रणविरे साहेब. पीएसआय सूर्यकांत. बिराजदार. मनाज.पवार. माझी तालुकाप्रमुख्य यांच्या हस्ते पोलीस हवालदार सुरवसे.सोहब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ए एस आय. इनामदार साहेब. तसेच फैज अहमद नन्नू कारेबू. तसेच रनवरे साहेब. अल्पसंख्याक अध्यक्ष. अय्याज जमादार. आधी सह पोलीस कर्मचारी व पोलीस बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे साहेब व आधी पोलीस कर्मचारी उपस्थित होते
0 Comments