कामगारवसाहत कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर हेयांना प्रदान करण्यात आले, कोळी सर हे मूळचे होनमुर्गी तालुका दक्षिण सोलापूर गावचे सुपुत्र आहेत, ते अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन ते मुख्याध्यापक झाले व आज ते राज्यस्तरीय मुख्याध्यापक पुरस्कार स्वीकारत आहे या गोष्टीचा विचार करून त्यांना त्याप्रसंगी रीजनल टीचर ऑर्गनायझेशन खेड- दापोली जिल्हा -रत्नागिरी (कोकण विभाग )या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजयजी काशीद सर, माननीय वैभवजी खेडेकर खेड दापोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष, विवेकजी इदाते साहेब, कोकण पर्यटन विभाग, माननीय विजयजी बाईत साहेब गटशिक्षणाधिकारी खेड जिल्हा रत्नागिरी आमच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय नागनाथ जी सुरवसे साहेब, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्रीपादजी सुरवसे यांनी या कार्याचा कौतुक केले, तसेच श्री साईबाबा प्रशाला विडी घरकुल कुंभारी या शाळेचे सर्व स्टाफ यांनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments