Hot Posts

6/recent/ticker-posts

*सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार प्रणितीताई शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर, चिंचोळीकाटी गावभेट दौरा*

🎯 

दिनांक 16 ऑक्टोंबर  2024

*लोकसभा निवडणुकीत माय बाप जनतेने प्रचंड बहुमताने विजयी केल्याबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी, व त्यांच्या अडचणी जाणून घेऊन सोडविण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावभेट दौरा आयोजित केला असून आज रोजी मोहोळ तालुक्यातील*
➡️ सावळेश्वर
➡️ चिंचोळीकाटी 
*या गावांना भेट देऊन गावातील जनतेचे प्रणितीताई शिंदे यांनी आभार मानले व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.*
नागरिक, शेतकरी बांधवांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या.
आपल्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागल्याने व प्रश्नांचे निराकरण होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी मान्यवर नेतेमंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments