Hot Posts

6/recent/ticker-posts

नामवंत उद्योगपती मा दिनेश (शेठजी) आग्रवाल यांचा 58 व्या वाढदिवस जोमाने साजरा

 अकबर शेख (प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यचे नामवंत उद्योगपती व जय भिम तरूण मंडळाचे आधारस्तंभ मा.श्री.दिनेश (शेठजी )आग्रवाल साहेबांचा 58 व्या वाढदिवस  जय भिम तरूण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अंबादास (आप्पा) नाटीकर यांच्या अध्यक्षतेखाली शाल फेटा बांधुन सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आले व तसेच.माजी अध्यक्ष विजय (काका) बावडेकर माजी उपाध्यक्ष अनिकेत दादस प्रथमेश बाईमनी प्रविण नाटीकर सुमित बेरे लालु नाटीकर. जय भिम तरूण मंडळ कोनापुरे चाळ सोलापूर

Post a Comment

0 Comments