Hot Posts

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवयुक्त अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा मुंबई ते संपन्न

अकबर शेख (प्रतिनिधी) मुंबई येथे अडचणीच्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे प्रदेश अध्यक्षाची धुरा, संघटनेला योग्य तऱ्हेने दिशा देऊन कार्यकर्त्यांना ताकदीने उभा करण्याची जबाबदारी समर्थपणे पेलतील याची मला खात्री आहे : माजी केंद्रीय गृहमंत्री मा सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई  येथे संपन्न झाला.
काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणे हेच माझे लक्ष असेल :जी हर्षवर्धन सपकाळयावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्यासह सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, मनोज यलगुलवार, शकील मौलवी, राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments