Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवजयंती निमित्त नान्नज येथे अध्यक्षपदी नशिर (राजे) शेख एकमताने निवड



दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहाने शिवजयंती निमित्त नान्नज येथे तमाम शिवभक्तांची व ग्रामस्ताची मिटिंग होऊन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली तसेच नशिर (राजे)शेख यांची अध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली 
अध्यक्ष : नशिर (राजे) शेख
उपाध्यक्ष : नंदू गवळी
खजिनदार : खेलबा चोपडे 
मिरवणूक प्रमुख : सागर माने ,
श्री मारुती चांगदेव बो`गे 
सदस्य :- जगन्नाथ भोरे,संजय (बटू) मुळे,सुशील गवळी,प्रभाकर गवळी,प्रमोद गवळी, महादेव गवळी,राम चोरेकर,सुमित बोगे , रामा गवळी,बापू मूळे,प्रकाशघाटोळे,,विजय गरड, अक्षय गवळी,सागर गवळी यांच्या उपस्थित झाली
मूर्ती प्रतिस्थापना ह भ प सुरेश बोगे महाराज व अध्यक्ष नशिर (राजे)शेख यांच्या हस्ते -दि.19/02/2025 वेळ-सा.7.25ला. नान्नज स्टॅन्ड चौक ग्रामपंचायत समोर सर्वांनी उपस्थित राहावे🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Post a Comment

0 Comments