Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय समाज पक्षयांचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अशोक ढोणे यांच्या अध्यक्षते खाली अक्कलकोट बैठक संपन्न

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या आदेशानुसार प्रदेशध्यक्ष काशीनाथ नाना शेवते मुख्य महासचिव माउलीं नाना सलगर यांच्या सूचनेनुसार रासप ची अक्कलकोट मध्ये दि.२९/०७/२०२४ सोमवार रोजी सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांच्या अध्यक्षतेखाली अक्कलकोट मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे येणाऱ्या विधानसभा पक्षाचा वर्धापनादिना निमित्त येणाऱ्या दि.०१/०८/२०२४ तारखेला सर्जेराव जाधव सभागृह अक्कलकोट मध्ये होणाऱ्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक निमित्त सोमवारी बैठक संपन्न झाली यावेळी सोलापूर जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे यांनी कार्यकर्त्यांना बूथ कमिटी येणाऱ्या विधानसभा संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळेस सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष अशोक ढोणे विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, अक्कलकोट तालुका अध्यक्ष राजकुमार बिराजदार, अक्कलकोट तालुका कार्यध्यक्ष काशिनाथ निंबाळ, अक्कलकोट शहर संघटक नागेश उमदी, ऑल इंडिया धनगर समाज तालुकाध्यक्ष गंगाराम म्हेत्रे, महिला आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष मंजुश्री धरणे, जयश्री जडगे, गीता जवेरी, पूजा बापू बंडगर, पूजा यल्लु बंडगर, माझी अक्कलकोट पंचायत समिती सदस्य मल्लिनाथ हत्ते, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते काशिनाथ बणजगोळ, काशिनाथ चव्हाण, राहुल चव्हाण, चंद्रकांत निरोणे, श्रीशैल शिरपूर, शरणाप्पा चलगेरी, चौडप्पा जमादार, सिद्धार्थ वाघमारे, श्रीशैल टोणपे, बापू गुलाब बंडगर, यलु बंडगर, देवप्पा बंडगर, परसु बंडगर, विकास बंडगर, सोनू बंडगर आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments