Hot Posts

6/recent/ticker-posts

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

सोलापूर -( प्रतिनिधी ) सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हूणन राहुल देशपांडे यांनी नुकताच पदभार घेतला असून  त्यांचा पत्रकारांच्या वतीने तालुका पोलीस ठाणे येथे फेटा बांधून व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक शिवनिर्णय चे संपादक अनिल शिराळकर साप्ताहिक अविनाश वार्ता चे संपादक आबा तळभंडारे साप्ताहिक राजसंघर्ष चे संपादक  लतीफ नदाफ दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद साप्ताहिक येस बॉस चे संपादक बाशाभाई शेख एम डी 24 न्यूज चॅनल चे संपादक सैफन शेख साप्ताहिक सोलापूर आजतक चे संपादक सुदर्शन तेलंग  मिलिंद प्रक्षाळे युनूस आत्तार विनायक कोरे सिद्धाराम नंदरगी अस्लम नदाफ पप्पू गायकवाड ऋषिकेश ढेरे अप्पासाहेब लंगोटे इत्यादी पत्रकार मोठयासंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments