राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना बीड जिल्ह्यातील मस्साजोगा गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंतीहत्याप्रकरणी.
शरद पवार यांनी भीमथडी जत्रेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे भीमथडी जत्रेला भेट देण्यासाठी निमंत्रणही दिले.
0 Comments