प्रतिनिधी अकबर शेख सोलापूर दादाई बहुउद्देशीय समाजसेवी संस्था राजे प्रतिष्ठानच्या वतीने, टकारी समाजातील जेष्ठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री भारत काका जाधव नायब तहसीलदार दक्षिण सोलापूर मा.श्री.दत्ता गायकवाड साहेब पोलीस उपनिरीक्षक मा.श्री.राजेद्र जाधव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.श्री विजयकुमार गायकवाड साहेब सहाय्यक उपायुक्त पुणे विभागीय कार्यालय यांच्या शुभहस्ते २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहण करण्यात आले.
त्यावेळी टकारी समाज सरपंच नारायण जाधव दादाईचे संस्थापक अध्यक्ष युवराज भाऊ जाधव निशांत मास्तर गायकवाड प्रभाकर राजूदादा जाधव प्रकाश मामा गायकवाड कृष्णा दादा जाधव बप्पा दादा जाधव विजय काका जाधव रमेश दादा जाधव सायबू मामा गायकवाड बालाजी दादा जाधव परशूराम दादा जाधव संतोष गायकवाड श्रीकांत जाधव भारत गायकवाड प्रशांत जाधव विवेक जाधव निरज जाधव शिवराज जाधव दशरथ जाधव शिवाजी जाधव यश गायकवाड भीमा जाधव अनील गायकवाड संगमेश्वर जोकारे महेंद्र कोपनर शुभम महानोर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments