अकबर शेख (प्रतिनिधी):-सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गटातील जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक उमेदवार संजय बापू राठोड यांचा इच्छुक फार्म काँग्रेस भवन सोलापूर येथे अर्ज सादर करण्यात आला उत्सुकयावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेस सरचिटणीस. अकबर शेख. दक्षिण सोलापूर तालुका अमीर शेख रवी पाटील अप्पू शेख दत्ता पवार जिलानी मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक प्रसिद्धी प्रमुख लाडजी नदाफ. व तसेच बोरामणी भागातील नागरिक गावकरी उपस्थित होते
0 Comments