Akbar Shaikh.( प्रतिनिधी): सोलापूर मध्ये शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली महाराष्ट्र निवडणूक आयोग कायद्याचा भंग आचारसंहिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे कोणत्याही देवळामध्ये देवळाच्या ग्राउंड मध्ये निवडणुकीच्या काळामध्ये स्टेज वरती कोणत्याही देवाचा फोटो लावणे हा आचारसंहिता भंग होतो परंतु सोलापूर मधील निवडणूक अधिकारी निवडणूक आयोग डोळे झाकून बंद बसलेले आहेत आम्ही सोलापूर मधील समस्त सोलापूर वाशी यांना सिद्धेश्वर महाराज यांचा गर्व आहे सिद्धेश्वर हे सोलापुराचा आत्मा आहे सिद्धेश्वर महाराजांना आपण मकरसंक्रातीनिमित्त सर्व सोलापूर नागरिकांनी नतमस्तक झाले पाहिजे परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावर सिद्धेश्वर महाराजांची प्रतिमा लावून सिद्धेश्वर महाराज चा जयघोष केला सिद्धेश्वर महाराजाच्या नावावरती मताचा जोगवा मागण्याचा केवीळ वाणी प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाचे फोटो लावून मतदान मागितले तर निवडणूक आयोगाला चालते का
0 Comments