Hot Posts

6/recent/ticker-posts

भगवान महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबिर



जैन कासार मंदिरात उपक्रम जैन कासार मंदिर येथे जैन कासार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष बाबुराव तंगा,
जैन कासार प्रतिष्ठानच्या शिबिरात रक्तदान करताना अभिनंदन आगरथडे, छायाचित्रात संजय कंदले, शिरीष मोहोळकर, सचिन पाटील आदी,
जैन कासार मंदिराचे अध्यक्ष सुभाषचंद्र वनकुद्रे, शिबिराचे आयोजन सचिन पाटील, अभिनंदन अगरथडे, महेश नळे यांच्या हस्ते पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ झाला. जैन कासार समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे यासाठी सहकार्य लाभले. यावेळी यावेळी राजू
सासवडे, अमोल जगधने, सुदर्शन वनकुद्रे, प्रणीत विभुते आदी उपस्थित होते. 
प्रतिमेचे पूजन श्राविका संस्थेच्या सीईओ देवई शहा, वरिष्ठ दीप्ती शहा यांच्या उपस्थितीत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले 

Post a Comment

0 Comments