पंढरपूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत व न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकार सुरक्षा समितीच्या सन 2025 नूतन पदाधिकारी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी निवडी जाहीर केल्या असून नूतन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
*पत्रकार सुरक्षा समिती सन 2025 नूतन पदाधिकारी*
प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड
पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिर्झा गालिब मुजावर सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष संतोष म्हेत्रे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघमारे
सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष अतुल भडंगे जिल्हा संघटक सादिक शेख जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार कलीम शेख शिवाजी केंगार जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर फलटण तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड माळशिरस तालुका अध्यक्ष सुजित सातपुते मोहोळ तालुका अध्यक्ष सागर पवार तालुका सचिव शहाजी शिंदे
पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील सोलापूर शहराध्यक्ष आन्सर तांबोळी (बीएस ) कार्यकारी अध्यक्ष वसिमराजा बागवान शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू शहर संघटक एजाज खलिफा शहर उपाध्यक्ष रविकांत रणदिवे शहर सचिव अरुण सिडगिद्दी शहराध्यक्ष महिला विभाग रक्षंदा स्वामी तर शहर सदस्य म्हणून इमरान अत्तार मुजमिल काखंडकीकर राजकुमार शिंदे मुबीन खान बाशा मुजावर राजेंद्र पवार साजिद डोंगरी यांची निवड केल्याचे कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी पंढरपूर येथे माहिती दिली आहे.
0 Comments