Hot Posts

6/recent/ticker-posts

*"अबॅकस वैदिक स्पर्धेत वीरतपस्वी प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे सुयश"*

अकबर शेख (प्रतिनिधी)
           सोलापूर: श्री.बृहन्मठ होटगी संचलित *भवानी पेठ* येथील एस.व्ही.सी.एस.प्रशालेतील इयत्ता *पाचवी ब* मध्ये शिकणारे *चि. देवांश दरगड, चि. सुजन हलसंगी तसेच कु. स्मरणिका हसरमनी, कु. सुनिधी हलसंगी, कु. आरोही सुरवसे* या विद्यार्थ्यांनी अबॅकस वैदिक स्पर्धेत सुयश संपादन केले. 
           यशस्वी  विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 
        यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील गणित विषय शिक्षिका *सौ. मेघाराणी कोठावळे मॅडम* यांचे मार्गदर्शन लाभले.
         अबॅकस वैदिक स्पर्धेत *चि. देवांश दरगड रँक 2, सुजन हलसंगी रँक 3 तसेच कु. स्मरणिका हसरमनी रँक 3, कु. सुनिधी हलसंगी रँक 3 व कु. आरोही सुरवासे रँक 3* यांनी असे रँक पटकावले.
           या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील *सौ. मेघाराणी कोठावळे मॅडम* यांचे मार्गदर्शन लाभले.
          या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे *प्राचार्य श्री. राम ढाले सर*, उपमुख्याध्यापक तथा *उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर* यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना *चषक, पदक व प्रमाणपत्र* देऊन सत्कार करण्यात आला.
          या यशस्वी विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षिकेचा काशीपीठाचे जगद्गुरू *श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, श्री. बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती ष. ब्र. बालतपस्वी श्री. चन्नयोगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, संस्थेचे सचिव श्री. शांतय्या स्वामी सर, संचालक श्री. शशिकांत रामपुरे साहेब, श्री. शिवानंद पाटील साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य श्री. राम ढाले सर, उपप्राचार्य श्री. रामेश्वर झाडे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महादेव वांगीकर सर* तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी *अभिनंदन* करून शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments