Hot Posts

6/recent/ticker-posts

देवाचे सेवक नितीन माने हयांचा वाढदिवस आनंदात साजरा


नारायण अलदार (प्रतिनिधी)मंगळवेढा :-  मंगळवेढयातील देवाचे सेवक नितीन माने ह्यांचा रविवारी संध्याकाळी वाढदिवस साजरा करण्यात आला. 

हयावेळी समाजातील अनेक स्थानिक बांधव त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. वाढदिवस होत असताना देवाच्या लोकांचे आपणांविषयीचे इतके प्रेम पाहून त्यांना गहिवरून आले. त्यांनी मनापासून सर्व उपस्थितांचे आभार मानले व धन्यवाद दिले.

याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बाबा काशीद, स्थानिक बांधव रघुवीर हत्तीकर, अमोल हत्तीकर, महेश हत्तीकर,  शरद हेगडे, आणि संपुर्ण माने परिवार ह्यांनी उपस्थित लावून आनंदात वाढदिवस उत्साहात साजरा केला.

Post a Comment

0 Comments